tag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post4336631835631322897..comments2012-11-20T22:48:08.353+05:30Comments on मी घडलो... बिघडलो... !: २ वेगवेगळ्या डायरीज ... धोबीघाट आणि 127 Hours ...रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-9806521290715543032011-01-30T22:55:18.355+05:302011-01-30T22:55:18.355+05:30रोहनदा...
कधी काळी "व्हर्टीकल लिमीट" ने ...रोहनदा...
कधी काळी "व्हर्टीकल लिमीट" ने पार वेडं केल होतं.आता "१२७ अवर्स" ने झपाटून टाकलं आहे.एकदम जबरदस्त...!Palghar Expresshttps://www.blogger.com/profile/16420611683769934200noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-31411894043018379042011-01-30T02:36:32.224+05:302011-01-30T02:36:32.224+05:30१२७ अवर्स जब्बरदस्त आहे....१२७ अवर्स जब्बरदस्त आहे....आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-25033971334969894822011-01-30T01:11:23.751+05:302011-01-30T01:11:23.751+05:30Donhi chitrapat baghitale nahit pan tuzya lihinyac...Donhi chitrapat baghitale nahit pan tuzya lihinyache kautuk karave titake thode ahe... 127hours na baghatahi tyatale prasang dolyasamor ubhe rahile... kadachit Himalayatil bhatakanticha parinam asava pan... vayachi 25 varsha ghalavali ti mumbai dhobighat che varnan vachatana dolyasamor ubhi rahu naye... etka Dhobighat bakwas asel ase vatale nhavate...Ninhttps://www.blogger.com/profile/12042671077479746739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-12007204980916089902011-01-29T09:50:59.684+05:302011-01-29T09:50:59.684+05:30मस्त रोहणा, एकदम परिक्षण वगैरे असलेला तुझा ब्लॉग व...मस्त रोहणा, एकदम परिक्षण वगैरे असलेला तुझा ब्लॉग वाचायला मजा येतेय, यात तू बोलत असल्यासारखा वाटतोयेस... :)

आता चित्रपटांबद्दल धोबीघाटबद्दलचे तुझे मत पाहून घेतलेला निर्णय म्हणजे तो येईलच ना लवकर टिव्हीवर तेव्हा पाहूया... आणि 127 तास मिळवून पाहावासा वाटतोय!! :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-3727964500013652472011-01-29T00:23:53.445+05:302011-01-29T00:23:53.445+05:30रोहन मस्त पोस्ट रे...लगेच प्रतिक्रिया देते नाहीतर ...रोहन मस्त पोस्ट रे...लगेच प्रतिक्रिया देते नाहीतर नंतर नंतर करत राहून जाईल...:)
पहिली गोष्ट तू जंगल भटकंती/इतिहास याच्यावर छान लिहितोस हे आता सगळ्यांनाच माहिते पण ही पोस्ट वाचुन आपल्यातले जे चित्रपटावर लिहितात त्यांना आता एक नवा तगडा स्पर्धक आला आहे हे जाणवल्याशिवाय राहणार नाही...मस्तच लिहिलंय..मी तर चित्रपट हा माझा जास्त मोठा प्रांत नसल्याने टाळते (आय मीन ब्लॉगवर त्याबद्दल वाचन) पण हे वाचलं आणि जाम म्हणजे जाम भावलं...
आमिरच्या पिच्चरमध्ये आमिरच मुख्य पात्र असणार नं...धोबीघाट बेटर हाफ़च्या कृपेने मिळाला तर पाहिन..
तो दुसरा पिच्चर मात्र इथे डिस्कव्हरीवर एक कार्यक्रम येतो त्यातल्या एखाद्या प्रसंगासारखा वाटतोय...नक्की पाहिन...संदर्भही थोडेफ़ार माहितीतले आहेत..(प्रत्यक्ष गेलो नसलो तरी)
तू ओपन वॉटर पाहिला आहेस का?? तसा डायरेक्ट संदर्भ नाही पण आठवलं म्हणून..
आणखी काय लिहू...आता लवकर कदाचित प्रतिक्रिया देऊ शकणार नाही (for the only reason I have) पण ही द्यायलाच हवी होती...फ़ारच समर्पक लिहिलंस दोस्ता...तोडलंस...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-24295486856160605382011-01-28T22:22:46.127+05:302011-01-28T22:22:46.127+05:30आई शप्पथ....धोबी घाटचं परिक्शण तुझी पोस्ट संपता सं...आई शप्पथ....धोबी घाटचं परिक्शण तुझी पोस्ट संपता संपता विसरायला झालं. १२७....जास्त जबरी असणार....शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-25724230020473329852011-01-28T21:57:34.901+05:302011-01-28T21:57:34.901+05:30धोबीघाट चे प्रोमोज बघितल्यापासूनच मला वाटत होतं की...धोबीघाट चे प्रोमोज बघितल्यापासूनच मला वाटत होतं की हा चित्रपट काही मला आवडणार नाही. आता तू लिहिलेलं वाचून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं.

127 Hours बघणारच !! आणि नक्की आवडेल याची खात्री आहेच :)

तुझी चित्रपटांवरची पहिलीच पोस्ट !!!! मस्त लिहिलीस एकदम :) अजून येऊदेत..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-38035137422239510812011-01-28T15:26:37.750+05:302011-01-28T15:26:37.750+05:30१२७ पाहायलाच हवा.१२७ पाहायलाच हवा.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-12374843502775712132011-01-28T14:33:18.236+05:302011-01-28T14:33:18.236+05:30जबरा रे रोहन..१२७ तास बघायचाय....जबरा रे रोहन..१२७ तास बघायचाय....THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-28970804480182860042011-01-28T14:31:55.684+05:302011-01-28T14:31:55.684+05:30धोबी घाट बघायचा योग आला नाही...१२७ ओके वाटला. कदाच...धोबी घाट बघायचा योग आला नाही...१२७ ओके वाटला. कदाचित तो मोठ्या पडद्यावर जास्त प्रभावी वाटत असेल. मी तो डाउनलोड केला होता. :(Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1483004589696308228.post-29041134786693739262011-01-28T13:54:54.987+05:302011-01-28T13:54:54.987+05:30127 Hours जबरदस्त आहे यात वाद नाही.३ दा पाहिला आहे...127 Hours जबरदस्त आहे यात वाद नाही.३ दा पाहिला आहे मी.खुपच सही.
अन मला धोबी घाट आवडला रे .सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.com